Skip to product information
वाङ्मय हा व्रतस्थांचा व्यवहार आहे, कारण माणसाला माणूस म्हणून समजून घेणं हेच आयुष्याचं सार आहे. अंतःकरणातून उमटलेला ध्वनी शब्दरूप घेऊन सृष्टीत व्यक्त होतो, हीच निर्मितीची प्रक्रिया आणि प्रतिज्ञा असते. साहित्याचा शब्द कोणत्याही वाटेने — रस्ता, शेत, जंगल, कारखाना, अभाव, आनंद, विद्रोह — जन्म घेऊ शकतो. नाना ठसे उमटवत तो साहित्याची मोहोर बनतो. साहित्य सर्वगामी असून, जेव्हा त्यात खरा खळाळ असतो तेव्हा तो प्रवाह प्रगल्भ होतो, वेगळेपण जपत परिपक्वतेने प्रौढ होतो.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours