{"product_id":"trikal-1-katha","title":"त्रिकाळ+१ कथा | Trikal 1 katha","description":"\u003cp\u003eकोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या \u003cstrong\u003e६ स्मॅशिंग डॅशिंग कथा … \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003e \u003c\/p\u003e \u003cp\u003e\u003cstrong\u003eत्रिकाळ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003eत्रिकाळ , हिरण्यमयी आणि इंदू या तिघांचही आयुष्य – जगणं – मरणं एकमेकांवर अवलंबून होतं . पण या तिघांच्याही आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं हे जाणणारी एकच व्यक्ती होती …. ती म्हणजे आदिती !\u003c\/p\u003e \u003cp\u003e \u003c\/p\u003e \u003cp\u003e\u003cstrong\u003e सेन्ड ऑफ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003eगावातल्या शाळेत शिकणारी आठवीतली मुलगी … निरोप समारंभाच्या दिवशीच सानिकाचा मृतदेह मुतारीत सापडतो . पण ती आत्महत्या असते की खून ?\u003c\/p\u003e \u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232528691283,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Trikal-1Front-1.jpg?v=1795070475","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/trikal-1-katha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}