{"product_id":"tu-mazi-chutaki-aahes","title":"तू माझी चुटकी आहेस | Tu majhi chutki aahes","description":"\u003cp\u003eया गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी ! आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग. गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232541110355,"sku":"978-93-86493-92-7","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/TuMaziChutakiAaahesFront-1.jpg?v=1795070579","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tu-mazi-chutaki-aahes","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}