{"product_id":"tulsi-ramayanachi-bhumika","title":"तुलसी रामायणाची भूमिका | Tulsi Ramayanachi Bhumika","description":"\u003cp\u003e‘तुलसी रामायण’ म्हणजे ‘रामचरितमानस’. उत्तर प्रदेशातील भक्तजनांसाठी हा एक जीवनाधार ग्रंथ आहे. महात्मा गांधीजींचे विचारपोषण दोन ग्रंथांवर झाले. एक म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीता’ आणि दुसरा म्हणजे ‘रामचरितमानस’. गीता हे गायिलेले तत्त्वज्ञान, तर रामायण ही गायिलेली कथा. भारतीय जीवनाला ललामभूत असे हे दोन ग्रंथ. तुलसीदास हे गोस्वामी तुलसीदासजी म्हणून मान्यता पावले. जनमनाने त्यांना चत:स्मरणीय म्हटले. हे रामायण सात कांडांत विभागले गेले आहे. यातून रामकथा फुलते, विकसित होते. या रामकथेच्या निमित्ताने आपण तुलसीदास यांच्या व त्यांच्या रामकथेच्या मनोहर सरोवरात निम्मजन करूया.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281396297811,"sku":"9.78936E+12","price":403.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Tulsi_20ramayanachi_20Bhumika_20front.jpg?v=1795505163","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tulsi-ramayanachi-bhumika","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}