Skip to product information
तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी | Tumchya Vyaktimattva Vikasasathi by डॉ. संतोष मुळावकर | Dr. Santosh Mulavkar
Rs. 50.00
Overview:
व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित असे पत्रलेख हलक्या-फुलक्या पद्धतीनं लिहिलेले ह्या पुस्तकात एकत्र केलेले आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी जसं ‘संस्कृती-संचित’ हवं तशीच अत्याधुनिकताही हवी. पण त्याच जोडीला संस्कृतिसंचिताचं अंत:सूत्र अत्याधुनिकतेतही हवं. ह्या पत्रांमध्ये ते अंत:सूत्र जाणीवपूर्वक आलंय. व्यक्तिमत्व विकासाचं अंत:सूत्र केवळ व्यक्तीपुरतंच मर्यादित नसतं; तर ते समाज, राष्ट्र, विश्व ह्यांच्या विकासाशीही व्याप्त असतं. आपला व्यक्तिमत्व विकास म्हणजेच सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक कार्य होय. ही जाणीवही ह्या पत्रांमध्ये पेरलेली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like