Skip to product information
Tumhi bi ghada na | तुम्ही बी घडा ना by Sulkshana Mahajan | सुलक्षणा महाजन""
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Pages: -
Language: Marathi

‘‘शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे’. शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात, माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात.

लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाहीला बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रावांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात.

आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणाऱ्या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन ... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

तुम्ही बी घडा ना | Tumhi bi ghada na

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like