{"product_id":"tumich-vha-tumchya-gharache-interior-designer-तुम्हीच-व्हा-तुमच्या-घराचे-डिझायनर-by-kanchan-bapat-कांचन-बापट","title":"Tumich Vha Tumchya Gharache Interior Designer |  तुम्हीच व्हा तुमच्या घराचे डिझायनर By Kanchan Bapat | कांचन बापट","description":"\u003cp\u003eप्रसन्न घर ही आपल्या संस्कृतीतल्या घरासाठीची पूर्वअट आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाला आपलंसं वाटेल ही घरासाठीची आणखी एक पूर्वअट इंटिरीअर डिझायनिंग करताना वरील दोन बार्बीना सर्वाधिक महत्त्व आहे, कारण आपलं घर हे आपलं असतं आणि घरातल्या प्रत्येकाला सुखावह वाटेल असंच घराचं इंटिरीअर असावं लागतं. इंटिरीअर डिझायनिंग करताना ते आपल्याला सोयीचं आहे का, हा विचारही सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे इंटिरीअरची जबाबदारी तज्ज्ञावर सोपवली, तरीही आपले 'इनपुट्स' त्याचं मोल वाढवतात.\u003cbr\u003eउपलब्ध जागेचा पुरेपूर आणि न्याय्य वापर करणारं डिझाईन ही आजच्या काळाची गरजच आहे. घर नेटक, आटोपशीर आणि कलात्मकतेशी नातं राखणारं असेल, तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर एक विधायक परिणाम होतो. म्हणूनच घराचं इंटिरीअर हा विषय घरातल्या सर्वांनीच समजून घ्यायला हवा.\u003cbr\u003eइंटिरीअर डिझायनिंग या विषयाची समज आणखी विस्तारण्यासाठी हे पुस्तक तुमचा एक उत्तम सोबती होईल. पाहा तर वाचून !\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45823406211155,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_4_dd45d5a6-865d-4a76-90ed-97d7b7448642.jpg?v=1784112944","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tumich-vha-tumchya-gharache-interior-designer-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%9a-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%b0-by-kanchan-bapat-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%9f","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}