{"product_id":"tvacheche-vikar","title":"त्वचेचे विकार | Tvacheche vikar","description":"\u003cp\u003eआपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत .\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232601698387,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tvacheche-vikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}