{"product_id":"tyagmurti-ramai-by-dr-suvarna-naik-nimbalkar","title":"TYAGMURTI RAMAI | त्यागमूर्तीरमाई By Dr Suvarna Naik Nimbalkar|  डॉ सुवर्णा नाईक निंबाळकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरमाई...बाबासाहेबांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय...बालपणीच अनाथ झालेल्या...बाबासाहेबांशी लग्न झाल्यावर सासऱ्यांकडून पित्याचं प्रेम मिळालेल्या...आंबेडकरांच्या कुटुंबाशी एकरूप झालेल्या...लग्नानंतर बाबासाहेबांकडून लिहिण्या-वाचण्याचे धडे गिरवणाऱ्या...शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशी गेलेले असताना मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या...बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा सहन करणाऱ्या...चार मुलांच्या मरणाचं दु:ख साेसावं लागलेल्या...पतीच्या सहवासासाठी आसुसलेल्या...पतीच्या दलितोद्धाराच्या कार्यात प्रसंगानुरूप योगदान देणाऱ्या...बाबासाहेबांच्या निर्भीडपणामुळे त्यांच्या जिवाला धोका होईल की काय या चिंतेने व्याप्त होणाऱ्या...आपल्या समर्पणाने बाबासाहेबांच्या हुशारीला, कर्तृत्वाला फुलवणाऱ्या रमाईंच्या जीवनाची त्यागमय गाथा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":68297201516627,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/4293.jpg?v=1795603552","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tyagmurti-ramai-by-dr-suvarna-naik-nimbalkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}