{"product_id":"udveli-all-the-best-diwali-ank-2026-vivek-mehetre","title":"उद्‌वेली ऑल द बेस्ट दिवाळी अंक २०२६ विवेक मेहेत्रे | Udveli All The Best Diwali Ank 2026 Vivek Mehetre","description":"\u003cp\u003eमनोरंजनाचा , हास्याचा आणि व्यंगचित्रांचा दिवाळी फराळ! दिवाळीच्या आनंदात हास्याची आणि मनोरंजनाची रंगत आणणारा खास विनोदी दिवाळी अंक — ‘ ऑल द बेस्ट ’! चोखंदळ वाचकांसाठी खास तयार केलेल्या या दिवाळी अंकात हास्य , विनोद , मिश्कील लेख , भन्नाट व्यंगचित्रे आणि दैनंदिन जीवनातील गंमती-जमतींचा मनमुराद आस्वाद घेता येईल. आजच्या धावपळीच्या जीवनात काही क्षण मनापासून हसवणारा, विचार करायला लावणारा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा हा विशेषांक प्रत्येक वाचकासाठी एक भन्नाट मेजवानी ठरेल. हसत-खेळत दिवाळी साजरी करण्यासाठी ‘ ऑल द बेस्ट ’ दिवाळी विशेषांक आवर्जून वाचा!\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68269349961811,"sku":null,"price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1-ATB-Cover-2026-scaled.jpg?v=1795442569","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/udveli-all-the-best-diwali-ank-2026-vivek-mehetre","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}