{"product_id":"udyogmanini","title":"उद्योगमानिनी | Udyogmanini","description":"\u003cp\u003e‘उद्योगमानिनी’ या पुस्तकामध्ये कोमल ताईंनी काही धडाडीच्या उद्योजिकांचा स्फूर्तीदायक जीवन प्रवास मांडला आहे. या पुस्तकातील प्रत्येक ‘उद्योग मानिनी’ आगळी-वेगळी आहे. प्रत्येकीचा प्रवास आणि अचिव्हमेंटस् निराळ्या आहेत. परंतु एक गोष्ट या सर्वांबाबत समान वाटली ती म्हणजे, या प्रत्येकीची सुरुवात सामान्य होती व आणि आज या सर्वजणी एक असाधारण जीवन जगत आहेत. सर्व आदरणीय ‘उद्योग मानिनीं’चा प्रवास प्रेरणा देणारा व प्रशंसनीय आहे.\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271351857235,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/front-udyogmanini.jpg?v=1795442651","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/udyogmanini","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}