{"product_id":"umbarkhind-by-nitin-thorat","title":"Umbarkhind | उंबरखिंड  By Nitin Thorat  नितीन थोरात","description":"\u003cp\u003eशाहिस्तेखान पुण्यात होता त्या काळाची ही गोष्ट.\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना,लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. माती गुंग करणारा गनिमी कावा. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44652097077331,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/umbaerkihin.webp?v=1779519576","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/umbarkhind-by-nitin-thorat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}