{"product_id":"unlock-set-4-books","title":"अनलॉक संच | Unlock sanch","description":"\u003cp\u003eकरोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं… १. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग २. प्रतिकार शक्ति कशी वाढवाल? – डॉ. लिली जोशी ३. करोनाकाळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस ४. करोनाकाळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार… मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232537931859,"sku":"978-93-89458-25-1","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/UnlockSetcoverFront-1.jpg?v=1795070556","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/unlock-set-4-books","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}