{"product_id":"upayukta-kala-chanda","title":"उपयुक्त कला-छंद | Upayukta kala chhand","description":"\u003cp\u003eकला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्‍या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232607105107,"sku":"978-81-86184-61-5","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Upayukta-Kala-ChhandaFront-1.jpg?v=1795071106","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/upayukta-kala-chanda","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}