Skip to product information
वाचा जाणा करा | Vacha jana kara
Sale price  Rs. 378.00 Regular price  Rs. 540.00
Pages: 252
Language: Marathi

सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत. मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे. मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

वाचा जाणा करा | Vacha jana kara

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like