{"product_id":"vad-sanvadapriy-bharatiya-by-amartya-sen-sharada-sathe","title":"vad-sanvadapriy-bharatiya| वाद-संवादप्रिय भारतीय By Amartya Sen, Sharada Sathe | शारदा साठे,अमर्त्य सेन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय संस्कृती, इतिहास आणि अस्मिता या विषयांना केंद्रवर्ती ठेवून अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी १९९५ ते २००४ या काळात लिहिलेल्या निबंधांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला असून भारतीय संस्कृतीच्या वैविध्याचा यथोचित व चिकित्सक आढावा या निबंधांनिमित्त घेण्यात आला आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असून त्यात वैविध्यपूर्ण परंपरा आढळतात. वेगवेगळ्या समृद्ध विचारांची व दृष्टिकोनांची विपुलता भारतीय तत्त्वचिंतनात उपस्थित असून भारताला वाद-सवांदाची प्रदीर्घ परंपराही लाभली आहे. चिकित्सक युक्तिवादाच्या या प्रदीर्घ परंपरेचा आणि सांस्कृतिक मर्मदृष्टींचा धांडोळा घेण्यातून आपल्याला समकालीन भारताचे जगातील स्थान समजून घेता येईल, असा युक्तिवाद अमर्त्य सेन सदर पुस्तकात करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":68296323104851,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/book-cover-for-website-2026-11-23T193322.510.jpg?v=1795601267","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vad-sanvadapriy-bharatiya-by-amartya-sen-sharada-sathe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}