Skip to product information
Sale price
Rs. 417.00
Regular price
Rs. 595.00
रातदिन वावरम्हा रावनारा मायबाप, त्यासन्या कायपाता, त्यासना फाटेल सवसार, सेतकरीन्या आयकोया, त्यान्हा लेकरेस्नी हौसमौस फेडाकरता व्हनारी तारामय, गावखेडान्या चालीरिती, सन उतसव, लगन याव, मरन धरन, दाव्व पानी, गावखेडान्या बाया मानसे त्यासना सभाव, लेकरे पोरेसन्या भानगडी, खानं पिनं, म्हतारा मानसेसनं जगनं नी त्यासना मनमातली गाठ गुडी, यावरना बांध, पिक पानी, पावसाया, गाय सयरनं आन्तर, बजारहाट, शेजारी पाजारी नी गावखेडाना वागानिगाना परकार हाई बठ्ठे मी या पुसतकम्हा मांडाना परयतन्हं करेल से. - ज्ञानेश्वर भामरे
Pickup available at HO
Usually ready in 24 hours