Skip to product information
Vaivahik Jeevan
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Language: Marathi

स्त्री, पुरुष व त्यांची संतती हे कुटुंबाचे मुख्य घटक. पहिल्या दोन घटकांमधील म्हणजे विवाहित स्त्री पुरुषांमधील संबंधांचा साकल्याने विचार करताना लैंगिक जीवनासंबंधी लिहिणे अपरिहार्य असते.

या पुस्तकात ज्या मुलांमुलींचे मूलपण संपून प्रौढत्वास सुरुवात झाली आहे, त्यांच्या हाती देण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही. या पुस्तकात विवाहसंस्था, स्त्रीपुरुष संबंध, साथीदाराची निवड कशी करावी, संततीविषयक प्रश्‍नांविषयी, विवाहाचे विकृतीशास्त्र, वैवाहिक जीवनात उत्पन्न होणार्‍या प्रश्‍नांचे व त्यांवर सल्ला त्यांची माहिती दिली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vaivahik Jeevan | वैवाहिक जीवन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like