{"product_id":"vamanache-chuthe-paul","title":"वामनाचे चौथे पाउल | Vamnache chauthe paula","description":"\u003cp\u003eवामनाचे चौथे पाऊल तीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून , चौथे पाऊल कुठे ठेवू , असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता . नेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे . अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध . पण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही . या आहेत माणसाच्या कथा . फार तर , उद्याच्या माणसाच्या म्हणा .\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232531017811,"sku":"978-81-952537-7-7","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/vamanacheChauthePaulcover.jpg?v=1795070499","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vamanache-chuthe-paul","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}