Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
ग्रह-नक्षत्र-राशी ही ज्योतिषशास्त्राची त्रिपुटी असून देवता - दिशा-उर्जा ही वास्तूशास्त्राची त्रिपुटी आहे. ग्रहांचा उजेंशी, नक्षत्रांचा देवतांशी तर राशींचा दिशांशी संबंध असून पंचमहाभूतात्मक तत्त्व हा यातील सामाईक दुवा आहे. हा दुवा जो विसरतो त्याला "वास्तु-ज्योतिष" या विषयाचे मर्म समजणार नाही. तत्त्वाच्या अंगाने घटाची निर्मिती करून, घटकाशाचे स्पंदन सुधारून शुभघटनांना साद घालण्यासाठी "वास्तु-ज्योतिष" या विषयास असाधारण महत्त्व आहे. काळाचे रुपांतर शुभ समयात करणारे रसायन म्हणजे "वास्तुज्योतिष" होय. दिशा आणि काल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून "दिक्काल" या एक संज्ञेच्या अंगाने या "वास्तुज्योतिष" विषयाचा विस्तार केला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours