Skip to product information
Vastu Shiv Vidnyan | वास्तू शिव विज्ञान By Dr. Narendra Hari Sahasrabuddhe | डॉ नरेंद्र हरी सहस्रबुद्धे
Sale price  Rs. 234.00 Regular price  Rs. 260.00
Pages: 180
Language: Marathi

Vastu Shiv Vidnyan (वास्तु शिव विज्ञान) : सध्याचे युग हे गतिमान युग आहे. गतीचे नाते प्रवाह, संघर्ष यांनी युक्त आहे. सर्वंकष स्पर्धा हेच जीवनाचे सूत्र झाले आहे. प्रत्येक पाऊल यश- अपयश, सुख, दुःख, चाकोरी, रहाटगाडगे, नैराश्य, वेदना यात जीवनाचा खरा प्रवास हरवला आहे. या साऱ्यापासून सुटका करून घेण्यासाठी काही हळव्या माणसांनी बुवाबाजी, तोडगे व अशास्त्रीय मार्ग पत्करले आहेत, तर काही निराश शिकंदरांनी मद्य, मद आणि मैथुन यात स्वत्व विसर्जन केले आहे. एका जैन तत्त्वज्ञाने याची उपपत्ती / कारणमीमांसा फार उत्तम केली आहे की, 'ही सारी असमयाची प्रजा आहे.' काळ, काम, वेगाच्या युगात सारे काही अकाल होऊन गेले आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vastu Shiv Vidnyan | वास्तू शिव विज्ञान By Dr. Narendra Hari Sahasrabuddhe | डॉ नरेंद्र हरी सहस्रबुद्धे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like