{"product_id":"vastu-shiv-vidnyan-by-dr-narendra-hari-sahasrabuddhe","title":"Vastu Shiv Vidnyan| वास्तू शिव विज्ञान By Dr. Narendra Hari Sahasrabuddhe|डॉ नरेंद्र हरी सहस्रबुद्धे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eVastu Shiv Vidnyan (वास्तु शिव विज्ञान) : सध्याचे युग हे गतिमान युग आहे. गतीचे नाते प्रवाह, संघर्ष यांनी युक्त आहे. सर्वंकष स्पर्धा हेच जीवनाचे सूत्र झाले आहे. प्रत्येक पाऊल यश- अपयश, सुख, दुःख, चाकोरी, रहाटगाडगे, नैराश्य, वेदना यात जीवनाचा खरा प्रवास हरवला आहे. या साऱ्यापासून सुटका करून घेण्यासाठी काही हळव्या माणसांनी बुवाबाजी, तोडगे व अशास्त्रीय मार्ग पत्करले आहेत, तर काही निराश शिकंदरांनी मद्य, मद आणि मैथुन यात स्वत्व विसर्जन केले आहे. एका जैन तत्त्वज्ञाने याची उपपत्ती \/ कारणमीमांसा फार उत्तम केली आहे की, 'ही सारी असमयाची प्रजा आहे.' काळ, काम, वेगाच्या युगात सारे काही अकाल होऊन गेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45119812599891,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71u74ghfIDL._SY466.jpg?v=1780387371","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vastu-shiv-vidnyan-by-dr-narendra-hari-sahasrabuddhe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}