{"product_id":"vastuvidya-by-narendra-hari-sahstrabudhe","title":"Vastuvidya | वास्तुविद्या By Narendra Hari Sahstrabudhe | नरेंद्र हरी सहस्रबुद्धे","description":"\u003cp\u003eवास्तु शास्त्र हे घटनाशास्त्र असल्यामुळे या शास्त्रामध्ये काळ व दिशा या दोन्ही प्रमाणांचा आंतरभाव होतो. घट, घटना घटाकाश ही वास्तु शास्त्राबी त्रिकूटी असल्यामुळे वास्तू व ज्योतिष या दोन्ही शास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. केवळ घटाचे ज्ञान म्हणजे वास्तु शास्त्राचे ज्ञान होय. केवळ घटाकाशाचे ज्ञान म्हणजे ज्योतिष शास्त्र होव. घटनेचे ज्ञान होण्यासाठी दिशा ज्ञानासह काळाचे भान समजणे आवश्यक आहे. वाला अनुलक्षूनच पुढीलप्रमाणे 'वास्तु गायत्री' ची रखना केली आहे.\u003cbr\u003eतद् कालाय विद्महे महादिशाये च धीमही तन्नो वास्तुः प्रचोद्यात् ।।\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45136103604307,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61_BJwbizDL._SL1280.jpg?v=1780399231","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vastuvidya-by-narendra-hari-sahstrabudhe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}