Skip to product information
Vat_Tudavatana by Uttam Kamble
Sale price  Rs. 261.00 Regular price  Rs. 290.00
Pages: 224
Language: Marathi

ज्याला व्यवस्थेने इतिहास दिलेला नसतो, भूगोल दिलेला नसतो, चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात असं माझं मत आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो, तर गावगाड्यातच राहिलो असतो. मला चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेडकर यांपैकी कोणीही दिसलं नसतं.

त्यांच्या पाऊलखुणाही दिसल्या नसत्या. मांझी स्वतःची ओळख सांगण्यासाठी शब्दही मिळाले नसते. मी तसाच राहिलो असतो - बिनचेहऱ्याचा...!

वाट गमावलेला... Vat Tudavatana ( वाट तुडवताना ) हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vat Tudavatana | वाट तुडवताना

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like