Skip to product information
वत्सलावहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस | Vatsalavahinincha Adhunik Advice by Mangala Godbole avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi

जुन्या काळातल्या मासिकांमधल्या वत्सलावहिनी आणि त्यांचे सल्ले तुम्ही वाचलेच असतील. त्यातले काही छापील सल्ले आता ऑनलाइन मिळतील. ‘व्वा!’ हेल्पलाइनवर.

‘वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाइस’ ऊर्फ…, ‘व्वा!’ अशी हेल्पलाइन आणि आधुनिक जीवनात खटकणाऱ्या छोट्या गोष्टींवर सल्ले मागणारे लोक. बघायला कुठे मिळेल काय विचारता? या पुस्तकातच.

मंगला गोडबोले या लोकप्रिय लेखिकेचा भन्नाट कल्पनाविलास! समाजजीवनावरचं मिश्कील आणि मार्मिक भाष्य! वाचल्यावर तुम्हीही म्हणाल, “व्वा!” हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vatsalavahinincha Adhunik Advice | वत्सलावहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like