Skip to product information
Vedh Manacha | वेध मनाचा By Yash Velankar | यश वेलणकर
Rs. 350.00
Pages: -
Language: Marathi

वेध मनाचा या पुस्तकात मनाचा वेध घेताना सिग्मंड फ्रॉइड यांनी आधुनिक मानसोपचार पद्धत सुरू केल्यानंतर त्यामध्ये कसे बदल होत गेले, त्यामध्ये ध्यानाचा सहभाग कसा झाला, आधुनिक मेंदू संशोधनात लक्ष देणे, सजगता, भावना याविषयी काय मांडले आहे हे सोप्या भाषेत सांगितले आहे. योग, आयुर्वेद आणि अन्य भारतीय परंपरा यामध्ये ध्यानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. मेंदू संशोधनानुसार त्यांचे परिणाम आणि त्यानुसार ध्यानाचे प्रकार यांचीही माहिती पुस्तकात आहे. ध्यान फक्त पारमार्थिक उद्देशाने करतात, हा समज आता बदलला आहे हे आयुष्य हाच जणू एक उत्सव आहे, हे पुस्तक आपल्या जीवनाला उत्सव करण्यासाठी वाचकांना मदत करणारे आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vedh Manacha | वेध मनाचा By Yash Velankar | यश वेलणकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like