{"product_id":"veerpatni-mai-savarkar-वीरपत्नी-माई-सावरकर-by-amey-gupte-अमेय-गुप्ते","title":"Veerpatni Mai Savarkar |(वीरपत्नी माई सावरकर) By Amey Gupte|अमेय गुप्ते","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाई म्हणजे हिंदू स्त्रीचं जगणं व जगवणं याचं प्रतीक होत्या. दिव्यत्वाच्या स्पर्शानं उजळून निघालेल्या तेजस्वितेचा त्या अंश होत्या. त्या त्यागाचा अबोल आदर्श होत्या. त्यांच्याविषयी बोलताना एकदा लेखक रविंद्र पिंगे म्हणाले, “माई सावरकर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मागे नुसत्याच सावलीसारख्या उभ्या नव्हत्या तर त्या राष्ट्रउन्नतीच्या कार्यातल्या भागीदार होत्या.\" 'पती हाच परमेश्वर या उक्तीनुसार त्या तात्यांना परमेश्वराच्या रुपात पहात असतं. रणांगणावर घोड्यावर बसून तलवार न गाजवता आदर्श जीवन जगण्याच्या, अलौकिक पत्नी म्हणून अनेक हालअपेष्टा सोसणाऱ्या व स्वतःच्या कार्याने सत्कार- सन्मान प्राप्त करणाऱ्या कै. सौ. माई सावरकर यांच्यासारख्या वीरपत्नी पुन्हा होणे नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45130415308883,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61KsKoZ_PVL._SL1500.jpg?v=1780394950","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/veerpatni-mai-savarkar-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-by-amey-gupte-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%af-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}