{"product_id":"vidnyanatil-chamak","title":"Vidnyanatil Chamak | विज्ञानातील  चमक","description":"\u003cp\u003eविज्ञानातील चमक अगदी सहज उपलब्ध होणार्‍या साहित्यापासून आपल्याला विज्ञानाचे अप्रतिम प्रयोग करता येतात. या पुस्तकामध्ये असेच काही विज्ञानाचे प्रयोग दिले आहेत, की जे तुम्हाला घरच्या घरी सहज करता येतील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजसे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून पॅराशूट, पी.व्ही.सी पाईप आणि कप वापरून डोलणारा नागोबा, प्लास्टिकच्या बाटल्या वापरून दाबाचे तत्त्व समजावून सांगणारे वेगवेगळे प्रयोग, अगदी सोप्या प्रकारे कसे तयार करावेत याची माहिती व तत्त्वे या ठिकाणी दिली आहेत. हे वेगवेगळे प्रयोग करत असताना तुम्हाला नक्कीच मजा येईल व त्याबरोबर विज्ञानाची तत्त्वेसुद्धा अगदी छान समजतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270374387795,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Vidnynatil_20Chamak-600x600.jpg?v=1759862950","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vidnyanatil-chamak","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}