{"product_id":"vidnyanvrutti","title":"Vidnyanvrutti। विज्ञानवृत्ती","description":"\u003cp\u003eविज्ञानाचे कार्य कसे होते, वैज्ञानिक कशा प्रकारे कार्य करतात, विज्ञानवृत्तीमुळे समाजाच्या आर्थिक, सामाजिक व तांत्रिक विकासात कसा बदल घडून येतो, अशा प्रकारची वैज्ञानिक वृत्ती जोपासणे कसे आवश्यक आहे या सर्वांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक म्हणजे ‘विज्ञानवृत्ती’ होय. शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड, कुतूहल निर्माण व्हावे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eविज्ञानवृत्तीशिवाय समाजाचा विकास आणि मूलभूत परिवर्तन शक्य नाही. परिश्रम, जिद्द, प्रायोगिक वृत्ती, कल्पकता या गुणांचा विकास होण्यासाठी विज्ञानवृत्ती अतिशय आवश्यक असते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270532591699,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Vidnyanvrutti_cover_F-150x232.jpg?v=1774279739","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vidnyanvrutti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}