Skip to product information
Vidnyanyatri - Dr. Govind Swarup | विज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप by Sudhir Phakatkar | सुधीर फाकटकर""
Rs. 100.00
Language: Marathi

Vidnyanyatri - Dr. Govind Swarup | विज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप डॉ.

गोविंद स्वरूप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले.

मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय ठरलेला आहे. भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचा हा परिचय. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

विज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप | Vidnyanyatri - Dr. Govind Swarup

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like