Skip to product information
Vidnyanyatri - Dr. Madhav Gadgil | विज्ञानयात्री - डॉ. माधव ग़ाडगीळ by A. P. Deshpande | अ. पां. देशपांडे""
Rs. 125.00
Pages: -
Language: Marathi

Vidnyanyatri - Dr. Madhav Gadgil | विज्ञानयात्री - डॉ.

माधव ग़ाडगीळ ज्याकाळी पर्यावरणशास्त्र किंवा इकॉलॉजी हा शब्दही रूढ व्हायचा होता, त्या काळापासून निसर्गरक्षणाच्या कामात गुंतलेला हा शास्त्रज्ञ. पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी अमेरिकेत जीवशास्त्र व संगणकशास्त्राचे प्रगत शिक्षण घेऊनही तिथे न राहता ते मायभूमीला परतले.

महाराष्ट्रातील देवराया असोत वा भारतातील हत्तींची मोजदाद असो, व्याघ्रप्रकल्प असो वा जैवविविधता सूची असो, डॉ.माधव गाडगीळांच्या मार्गदर्शनाशिवाय हे पुरे होऊच शकले नसते. विज्ञाननिष्ठ आणि तरीही कविमनाच्या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचावे, असे चरित्र. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

विज्ञानयात्री - डॉ. माधव ग़ाडगीळ | Vidnyanyatri - Dr. Madhav Gadgil

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like