Skip to product information
विद्यापीठाच्या माळरानावरील पाऊले | Vidyapithachya Malranavril Paule
Sale price  Rs. 296.00 Regular price  Rs. 395.00
Pages: 192
Language: Marathi

सर्वांच्या श्रमिक तसेच एकसांघिक भावनेने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आज उच्च पातळीवर पोहोचले आहे. विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर आणि प्रगतीवर आधारित तेहतीस वर्षांचा धांडोळा म्हणजेच माळरानावरील पाऊले ..! प्रस्तुत पुस्तकात प्रथम कुलगुरू ते विद्यमान कुलगुरू यांच्यासह विद्यापीठातील असंख्य पावलांनी दिलेले योगदान, त्यामुळे विद्यापीठाने केलेली शैक्षणिक प्रगती, विद्यापीठाचा नामकरण सोहळा, नॅक मान्यांकने, परीक्षा व मूल्यमापन पद्धती आणि पदवी प्रदान सोहळा, संशोधन, संशोधक, पुरस्कार आणि सन्मान, उल्लेखनीय घटना, सामाजिक बांधिलकी आणि व्याख्यानमाला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० एक यशस्वी वाटचाल, शैक्षणिक प्रशाळा व विभाग, विद्यापीठ केंद्रे, ज्ञानस्त्रोत केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी योजना, विद्यार्थी आणि समुपदेशन तसेच करिअरच्या नव्या दिशा देणारा प्लेसमेंट सेल आणि सामंजस्य करार यांचा लेखाजोगा सर्वांसमोर ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

विद्यापीठाच्या माळरानावरील पाऊले | Vidyapithachya Malranavril Paule

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like