Skip to product information
Vihang-Vihar । विहंग-विहार by विद्याधर म्हैसकर | Vidyadhar Mhaiskar
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Pages: -
Language: Marathi

श्री. विद्याधर म्हैसकर यांना लहानपणापासूनच निसर्गानं भुरळ घातली आहे. त्यांना नेहमीच नवे अवकाश सापडते, त्यात नव्या गोष्टी दिसतात. सृष्टिसौंदर्य, प्राणी, पक्षी, झाडं अशा कितीतरी गोष्टींचा रम्य असा विहंग-विहार ते अनुभवतात आणि त्याची अनुभूती ते आपल्या ललित लेखनातून देतात.

ही अनुभूती अतिशय प्रसन्न आहे. त्यांना केवळ पक्षिप्रेम नाही; तर त्याबद्दल उत्सुकता आणि जिव्हाळा आहे. त्या जिव्हाळ्याला त्यांच्या प्रतिभेचा ओला स्पर्श आहे. त्यातून त्यांचे झालेले हे प्रातिभ ललितलेखन पुन:पुन्हा वाचावे, असे वाटत राहते.

म्हैसकर यांची नजर जशी लेखकाची आहे; तशीच चित्रकाराची आहे. पुस्तकातील रेखाटनांवरून हे लक्षात येईलच. ह्या पार्श्वभूमीवर त्यांचे ललितलेखन चित्रमय न झाले तर नवलच. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vihang Vihaar | विहंग विहार

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like