Skip to product information
विजया मेहता विशेष संच (2 पुस्तके: झिम्मा आणि बाई) | Vijaya Mehta Special Book Set (2 Books: Jhimma & Bai)
Sale price  Rs. 900.00 Regular price  Rs. 950.00
Pages: 500
Language: Marathi
मराठी रंगभूमच्या जेष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना श्रद्धांजली!

महेश एलकुंचवार लिहितात, “दोन माणसांनी मला जमिनीवर ठेवलं. पहिले वडील. दुसऱ्या बाई.(विजया मेहता) ‘वाडा चिरेबंदी’ झाल्यावर बऱ्यापैकी नाव मिळालं असं मला वाटू लागलं. तर एक दिवस बोलता बोलता मी बाईंना म्हटलं.- नागपूरला आल्या होत्या बाई. म्हटलं, “बाई तुम्ही 1965 साली नागपूरला आला, तेव्हा तुमचं नाटक मी पाहिलं. मला फार इच्छा होती तुम्हाला येऊन भेटायची. पण नाही आलो. कारण त्यावेळी कोण होतो मी?” बाई गर्रकन वळून, चष्म्यातून रोखून पाहत म्हणाल्या, ‘आता कोण आहेस?’
तेव्हापासून पाय जमिनीवर आहेत, ते तेथून हलले नाहीत कधी. आता तर ते जमिनीतच धसत चालले आहेत. दृष्टीवर जाऊ पाहते आणि पाय जमिनीत धसत जातात. असा जगण्याचा तिढा आहे. माती सुटत नाही हेच खरं.. “

विजया मेहता यांचं आत्मचरित्र: झिम्मा | ₹650
अनेक मान्यवरांनी विजयाबाईंविषयी लिहिलेले लेख: बाई | ₹300

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

विजया मेहता विशेष संच (2 पुस्तके: झिम्मा आणि बाई) | Vijaya Mehta Special Book Set (2 Books: Jhimma & Bai)

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like