{"product_id":"vijaya-mehta-special-book-set-2-books-jhimma-bai","title":"विजया मेहता विशेष संच (2 पुस्तके: झिम्मा आणि बाई) | Vijaya Mehta Special Book Set (2 Books: Jhimma \u0026 Bai)","description":"\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमराठी रंगभूमच्या जेष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना श्रद्धांजली!\u003cbr\u003e\u003cbr\u003eमहेश एलकुंचवार लिहितात, “दोन माणसांनी मला जमिनीवर ठेवलं. पहिले वडील. दुसऱ्या बाई.(विजया मेहता) ‘वाडा चिरेबंदी’ झाल्यावर बऱ्यापैकी नाव मिळालं असं मला वाटू लागलं. तर एक दिवस बोलता बोलता मी बाईंना म्हटलं.- नागपूरला आल्या होत्या बाई. म्हटलं, “बाई तुम्ही 1965 साली नागपूरला आला, तेव्हा तुमचं नाटक मी पाहिलं. मला फार इच्छा होती तुम्हाला येऊन भेटायची. पण नाही आलो. कारण त्यावेळी कोण होतो मी?” बाई गर्रकन वळून, चष्म्यातून रोखून पाहत म्हणाल्या, ‘आता कोण आहेस?’\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eतेव्हापासून पाय जमिनीवर आहेत, ते तेथून हलले नाहीत कधी. आता तर ते जमिनीतच धसत चालले आहेत. दृष्टीवर जाऊ पाहते आणि पाय जमिनीत धसत जातात. असा जगण्याचा तिढा आहे. माती सुटत नाही हेच खरं.. “\u003cbr\u003e\u003cbr\u003eविजया मेहता यांचं आत्मचरित्र: झिम्मा | ₹650\u003cbr\u003eअनेक मान्यवरांनी विजयाबाईंविषयी लिहिलेले लेख: बाई | ₹300\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45754500644947,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul1_2026_11_29_08AM.png?v=1782885711","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vijaya-mehta-special-book-set-2-books-jhimma-bai","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}