{"product_id":"vilas-shelek-yancha-pravasvarna-sanch","title":"Vilas Shelek Yancha Pravasvarna Sanch  विलास शेळके यांचा  प्रवासवर्णन संच","description":"\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eमध्यमायन\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eविलास शेळके.एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eपश्चिमायन\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eविलास शेळके.एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. 'पश्चिम' हा शब्द केवळ दिशा दाखवणारा नाही. समृद्धी, आधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान, वेगळी जीवनमूल्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अधोरेखित करणाऱ्या वेगळ्या संस्कृतीची कहाणी मांडणारा हा शब्द. ही आगळीवेगळी कहाणी सांगणारे प्रवासवर्णन.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eपूर्वायन\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eविलास शेळके एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते.त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशांचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45813386477651,"sku":null,"price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul13_2026_12_16_20PM.png?v=1783925230","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vilas-shelek-yancha-pravasvarna-sanch","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}