{"product_id":"vimukt-mahilanche-vishv","title":"विमुक्त महिलांचे विश्व | Vimukt Mahilanche Vishv","description":"\u003cp\u003eभारतीय राज्यघटनेनुसार स्वातंत्र्यानंतर विमुक्त जातीच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या विविध कार्याची मांडणी पुस्तकातील वेगवेगळ्या प्रकरणात देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या परिच्छेद ३४१ व ३४२ अन्वये विमुक्त जातीतील महिलांच्या कल्याणकारी योजनेची माहितीचे स्वरूप, महिलांच्या सामाजिक, आर्थिक व मानवी अधिकाराचे अतिशय उत्तम सादरीकरण करण्यात आलेले आहे. विमुक्त व भटक्या जाती जमातीत जात पंचायती असल्यामुळे जातीतील प्रत्येक निर्णय जसे की, विवाह, घटस्फोट, संपत्तीचे वाद, व्यवसायावरून होणारे वाद, इतर भांडण व तंटे याविषयी न्याय निवाडा जातपंचायतीत केल्याची माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. तसेच विमुक्त जातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन दरबारी व अशासकीय संस्थेच्या कार्य प्रणालीचे विशेष स्वरुप मांडलेले आहे. डॉ. फरिदा खान यांनी ‘विमुक्त महिलांचे विश्व’ या पुस्तकातील आशयातील मजकूर हा वास्तविक परिस्थिती व यथार्थ परिस्थितीशी समायोजन दर्शविणारा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281362382931,"sku":"9.78812E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Vimukt_20Mahilanche_20Vishwa_20front.jpg?v=1795504820","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vimukt-mahilanche-vishv","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}