Skip to product information
विष्णूची सात रहस्ये | Vishnuchi Sat Rahasye
Sale price  Rs. 525.00 Regular price  Rs. 750.00
Pages: 232
Language: Marathi

Vishnuchi Saat Rahasye भारतीय तत्त्वज्ञानानुसार सृष्टी निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता शिव अशी परमेश्वराची रूपे मानली जातात. या तीनही संकल्पना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणारी ही दोन पुस्तके आहेत. विष्णूच्या कपाळावर उभे गंध तर शिवाच्या भाळावर आडवे गंध असे का, हिंदुधर्मात पुनर्जन्म का मनाला जातो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकांमध्ये मिळतात. सत्य युगातला परशुराम, त्रेतायुगातला राम, द्वापर युगातला कृष्ण आणि कली युगातला कल्की— सृष्टीचा पालनकर्ता विष्णू याचे वेगवेगळ्या युगांमधले हे अवतार आणि त्यांमागची संकल्पना समजून घेण्यासाठी वाचावे असे पुस्तक म्हणजे ‘विष्णूची सात रहस्ये’.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

विष्णूची सात रहस्ये | Vishnuchi Sat Rahasye

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like