{"product_id":"vorsaton-gide","title":"वोरसातोन गीदे | Vorsaton Gide","description":"\u003cp\u003eसातपुड्यातील आदिवासी पावरा जमातीची निसर्गाच्या सानिध्यातील आणि तीही नैसर्गीक अशी एक आगळी-वेगळी जीवनशैली आहे. संस्कृती आहे. त्या लोक जीवनशैलीचा आणि संस्कृतीचा मौलीक ठेवा म्हणजे श्री. भिमराज पावरा यांच्या 'वोरसातोन गीदे' अर्थात 'पावसाळ्यातील कविता, हा कवीता संग्रह. त्यांच्या प्रत्येक कवितेतून आदिवासी पावरांची लोक जीवनशैली आणि संस्कृती आपसुक पुढं सरकत जाते. हे या कवीता संग्रहाचे वेगळेपण आणि उल्लेखनीय वैशिष्ट्ये म्हणता येईल.कवीता संग्रहात कवीने बोरसात, साहयू, भूयपोर, डुहयो, यादवो, झिनला, वेला विखा, वेरनी, खेतोर, खेतोरनी, मनख्या, बोयडू, गुहरी, तिस्या, वेवं, झाडका, सागडा, दाहडा, वासडा, बुकडा, कुकडा, कोवीमा, मांदवाडोक, टुपारू, वाहवी, आबा- कुणबी, पोवास, घाटावू, बासूण, खोळ, पाणीबाबू, बाबदेव, वाघदेव, गांडागेला, निलपी, नोवाय, कोमाय, कुटवला असे कितीतरी पावरी शब्द आणले आहेत. आदिवासी व्यतिरिक्त वाचकांसाठी श्री. पावरा यांनी कवीता संग्रहात योजलेले हे शब्द म्हणजे मेजवानी ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281390465107,"sku":"9.78936E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/worsaton_20gide_20front.jpg?v=1795505078","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vorsaton-gide","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}