Skip to product information
व्यावसायिक माहिती प्रणाली | Vyavasayik Mahiti Pranali
Rs. 125.00
Pages: 64
Language: Marathi

पाठ्यपुस्तक , एम. कॉम. भाग २ सत्र ४ साठी व्यावसायिक माहिती प्रणाली या विषयासाठी तयार केले आहे यात व्यवसायातील विविध पैलू उदा. व्यवसाय व्यवस्थापन, निर्णय घेणे , नियोजन करणे यासाठी माहिती प्रणालीचा धोरणात्मक वापर या संकल्पना स्पष्ट केल्या असून माहिती प्रणालीच्या मूलभूत संकल्पना सोप्या भाषेद्वारे मांडण्याचा प्रयत्न आहे . पाठ्यपुस्तक माहिती प्रणालीच्या मूलभूत संकल्पना , घटक आणि पायाभूत सुविधांच्या आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करते. या पुस्तकाद्वारे विद्यार्थी क्लाउड कॉम्प्युटिंग , क्लायंट सर्व्हर , मशिन लर्निंग , सास इत्यादी विषयांचा अभ्यास करतील. पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते थोडक्यात पण समजण्यास सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना केवळ संकल्पना समजण्यास मदत होणार नाही तर त्यांच्यामध्ये माहिती प्रणालीबद्दल स्वारस्य निर्माण होईल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

व्यावसायिक माहिती प्रणाली | Vyavasayik Mahiti Pranali

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like