{"product_id":"vyavasthapnachi-mulbhut-tattve-bhag-1","title":"व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे (भाग १) | Vyavasthapnachi Mulbhut Tattve (Bhag 1)","description":"\u003cp\u003eमुंबई विद्यापीठाचे प्रथम वर्ष वाणिज्य (एफ वाय बी कॉम.) सत्र १ च्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार, जून २०२४ पासून व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रम अंतर्गत व्यवसाय स्टार्ट-अपची मूलभूत तत्त्वे हा विषय सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयांबद्दल सविस्तर माहिती मिळावी यासाठी अभ्यासक्रमाची सखोल माहिती देण्यात आली आहे. अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यवसायाचे महत्त्व समजून विद्यार्थी कक्षे पासूनच स्टार्ट-अपसचे व्यवसाय कसे करावे हा आहे. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे साधी व सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी केल्याने हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281397313619,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/vyavasthapanachi_20mulbhut_20tatve_20front.jpg?v=1795505173","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vyavasthapnachi-mulbhut-tattve-bhag-1","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}