Skip to product information
वंग-चित्रे | Wang-Chitre by Pu. La. Deshpande avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

मराठी रंगभूमीची अविस्मरणीय सफर म्हणजे ‘वंग-चित्रे’. शांतिनिकेतन येथील वास्तव्यात पु. ल. देशपांडे यांच्या मनावर उमटलेली रवींद्रनाथ टागोर यांची विलक्षणता ‘वंग-चित्रे’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केली आहे, जी अतिशय सुंदर स्वप्नांप्रमाणे भासतात.

पु. ल. म्हणतात, ‘‘१९७० साली बंगाली भाषेशी सलगी करावी म्हणून मी शांतिनिकेतनात गेलो. तिथल्या माझ्या वास्तव्यात मनावर उमटलेली ही वंग चित्रे.’’ ‘वंग-चित्रे’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे बंगाली शिकण्यासाठी थेट शांतिनिकेतन गाठणारे, रवींद्रनाथ टागोरांवर अपार श्रद्धा असणारे पु.

ल. आपल्या डोळ्यांसमोर त्या वेळचे शांतिनिकेतन उभे करतात, मात्र या पुस्तकाचे स्वरूप केवळ पु. लं. चा बंगाली शिकण्याचा अनुभव इतकेच मर्यादित नाही, तर त्यात तत्कालीन बंगाली समाजजीवनाचा आरसाही पहायला मिळतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Wang-Chitre | वंग-चित्रे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like