Skip to product information
यशाची गुपिते | Yashachi Gupite by Pankaj Karnade avilable at The Pustakwala store
Rs. 100.00
Pages: -
Language: Marathi

आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे याकरिता प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. व्यवसायात भरभराट होणे, मनासारखी नोकरी मिळणे, कर्तबगारीनुसार संपत्ती मिळणे, ही यशाची पारंपरिक मोजमापे आहेत. या सगळ्यांच्या मुळाशी एक समाधान असते.

जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी समाधानासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची जोडही हवी. आपण जे काम करत असू त्या कामाच्या वेळेचे व्यवस्थापनही तितकेच आवश्यक असते. यातून उचित निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते.

आपल्या वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी सुसंवाद राखताना संभाषण कौशल्यही हवेच. तुम्ही कोणतेही काम करा, ते मेहनतीने करण्यास कटिबद्ध असले पाहिजे. कष्ट आणि मेहनतीनेच आपल्यातील नेतृत्वगुण वाढीस लागतात आणि ही सारी यशाची गुपिते आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Yashachi Gupite | यशाची गुपिते

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like