यापूर्वी या पुस्तकामध्ये विविध क्षेत्रातील निवडक एकवीस स्वी पुरुषांच्या यशोगाथा आहेत. स्वतंत्र उद्योग स्थापन करीत असताना लागणारी धडाडी व धोका पाकरण्याची तयारी आवश्यक आहे हे स्पष्ट होईल यशाची शिखरे पाक्रांत करीत असताना आलेल्या संधी व वेळोवेळी आलेल्या अडचणींवर कशी मात केली हे वाचकाना समजेल स्वतंत्र व्यवसायाचा आरंभ करू इच्छिणाऱ्यांना हे मार्गदर्शक तसेच प्रेरणादायी ठरेल. येथे विलेल्या उदाहरणांपासून स्फूर्ती घेऊन काही नवीन उद्योजक पुढे घेतील. नोकरी करण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण करणारे का. हा संदेश या पुस्तकातून प्रकषनि जाणवतो.
यशपूर्ती हे पुस्तक केवळ वाचकाला प्रेरित करत नाही, तर त्याला वास्तववादी मार्गदर्शन करते. माझा विश्वास आहे की या उद्योजकांच्या अनुभवांच्या प्रकाशात, अनेक तरुण हुए संभाव्य चुका टाळतील आणि उद्यमशीलतेच्या आपल्या स्वप्नांची मजबूत पायाभरणी करतील. हे पुस्तक मराठी उद्योजकतेच्या भविष्यासाठी एका आधारभूत दस्तऐवज रोल, यात शंका नाही. उद्यमशीलतेच्या या नव्या पर्यातील सर्व नायकांना आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रकस्साला शब्दांत गुंफणाऱ्या संपादकाना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
पुणे
यश हे अमृत झाले या गाण्याचा मतितार्थ मला डी. केसकर, डॉ. भावे व श्री. माटे पांच्या पूर्वी पुस्तकातील २२ पर अमृत हे अत्य जीवन देणारे। या प्रथमपिढीतील उद्योजकांनी अथक परिश्रम, साहसाने नवउद्योग उभारला आणि तो यशस्वी केला. हे यश त्यांना गद्योजकतेचे जीवनात देऊन मेले. हे उद्योजक या घशाने बहाले, बहरत जाणार! त्यांच्या यशकथा, वा तुम्हालाही प्रोत्साहित करतील, उद्योजकतेचे जीवाभूत काय हे सांगतील पुस्तक वाचा, स्फूर्ती मिळवा!
Pickup available at HO
Usually ready in 24 hours