{"product_id":"yesterday-night-i-killed-my-husband-by-darshan-desale","title":"Yesterday Night I Killed My Husband | यस्टरडे नाईट आई किल्ड माय हजबंड By  Darshan Desale | दर्शन देसले","description":"\u003cdiv data-expanded=\"true\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content a-expander-content-expanded\"\u003e\u003cspan\u003eकबुली दिली गेली आहे.... पण रहस्याची खरी सुरुवात तर आत्ता होत आहे.\u003cbr\u003eएका वादळी रात्री, एका दुर्गम गावात मोनिका एक धक्कादायक कबुली देतेः \"काल रात्री मी माझ्या नवऱ्याचा खून केला.\"\u003cbr\u003eपण इन्स्पेक्टर तिथे पोहोचतो तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारी अगदी जिवंत उभा असतो.\u003cbr\u003eमग खरे काय?, मोनिका भ्रमात आहे?, खोटं बोलतेय? की या सगळ्यामागे अजूनच भयंकर सत्य दडलंय ?\u003cbr\u003eइन्स्पेक्टर एका अशा रहस्याच्या जाळ्यात ओढला जातो, ज्याचा सामना त्याने याआधी कधीच केलेला नसतो एक काळोखाने भरलेला प्रवास... जो भीषण रहस्यांनी व्यापलेला आहे.\u003cbr\u003eतुम्ही हे रहस्य उलगडू शकता का ?\u003cbr\u003eएक स्त्री खुनाची कबुली देते.\u003cbr\u003eपण ज्याचा खून झाल्याचं ती म्हणते, तो अजूनही जिवंत आहे.\u003cbr\u003eआणि एक सिरीयल किलर मोकाट फिरत आहे.\u003cbr\u003eपण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयानक आहे. कोण खोटं बोलतंय?, गुन्हेगार कोण आहे? आणि खरा राक्षस कोण?\u003cbr\u003eगडद अंधारात लपलेली रहस्यं, थरारक वळणं आणि असा एक खुनी, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही - अशी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.\u003cbr\u003eसायकोलॉजिकल सस्पेन्स आणि रहस्याचा अप्रतिम संगम असलेली यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड ही कादंबरी शेवटच्या हादरवून टाकणाऱ्या द्विस्टपर्यंत तुम्हाला सतत अंदाज बांधायला लावेल.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"a-expander-header a-expander-partial-collapse-header\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":67889961042003,"sku":null,"price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/51ZMxMitLbL._SL1000.jpg?v=1792755862","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/yesterday-night-i-killed-my-husband-by-darshan-desale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}