{"product_id":"yuddache-33-davpech-by-robert-greene-poonam-chhatre","title":"Yuddache 33 Davpech|युद्धाचे ३३ डावपेच By Robert Greene, Poonam Chhatre| रॉबर्ट ग्रीन,पूनम छत्रे","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e१. लढाई हरा पण युद्ध जिंका\u003c\/strong\u003e : ग्रँड स्ट्रॅटेजी  \u003cstrong\u003e२. तुमच्या शत्रूला ओळखा :\u003c\/strong\u003e द इंटेलिजन्स स्ट्रॅटेजी  \u003cstrong\u003e३. आतून पोखरा :\u003c\/strong\u003e द इनर फ्रंट स्ट्रॅटेजी आणि अशाच आणखी ३० स्ट्रॅटेजी या पुस्तकात नमूद आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या डावपेचांचे उत्तम संकलन लोकप्रिय लेखक रॉबर्ट ग्रीन यांनी केले आहे. आधुनिक जगावर प्रभुत्व गाजवण्यासाठी त्यांची मदत होईल. जागतिक संस्कृतींचा आढावा घेऊन आणि राजकीय, तात्त्विक आणि धार्मिक हस्तलिखिते आणि हजारो वर्षांच्या रक्तरंजित युद्धांचे एकत्रीकरण ज्यात केलेले आहे, या पुस्तकातून दैनंदिन जीवनात सुरू असलेला छुपा सामाजिक खेळ कसा खेळावा याचे मार्गदर्शन मिळेल. यात सार्वकालिक सत्यावर आधारित सखोल प्रकरणे आहेत. नेपोलियन ते मागरिट थेंचर, झुलू शक ते लॉर्ड नेल्सन, हॅनिबल ते युलिसिस एस. ग्रांट अशा ऐतिहासिक व्यक्तींची, त्यांच्या बुद्धिमान निर्णयांची आणि त्यांनी केलेल्या चुकांचीही यात भरपूर उदाहरणे आहेत. याशिवाय, उद्योगप्रमुख, सामुराई लढवय्ये आणि राजनैतिक अधिकारी यांचीही उदाहरणे आहेत. हे पुस्तक अतिआवश्यक आहे. सततच्या अपयशावर मात करण्यासाठी गरजेचा असलेला मानसिक दारूगोळा मिळवण्यासाठी आणि कायमस्वरूपी वरचष्मा मिळवण्यासाठी ‘युद्धाचे ३३ डावपेच’ हे पुस्तक वाचायलाच हवे.\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67599937273939,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Yudhache-33-Davpech-fn--scaled.jpg?v=1791187294","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/yuddache-33-davpech-by-robert-greene-poonam-chhatre","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}