Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Overview:
- संमोहनाव्दारे आपण कोणकोणत्या गोष्टी करु शकतो?- या जगात खरंच भुत अस्तित्वात असते का?- आत्मा असतो का?- प्लँचेटव्दारे आपण आत्म्याशी बोलू शकतो का?- चमत्कार खरेच कुणी करु शकतो का?- लोकांना चकवा कसा लागतो?- माणसाच्या अंगात देवी-देवता खरंच येतात का?- स्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय?- करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय? ते कशाप्रकारे केले जाते?- निखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते?- साप-विंचू हे मंत्राने उतरतात का?- एकटा माणूस 12 बैलगाड्या कसाकाय ओढू शकतो?अशा सर्व प्रश्नांमागचे रहस्य उलगडणारे हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे.

Pickup currently not available