Skip to product information
Sale price
Rs. 187.50
Regular price
Rs. 250.00
Overview:
मी नाही थांबणार... लढत राहीन... नव्या शतकातही... मी चालत राहीन... गर्भाशय भाड्यानं देणार्या महिलेप्रमाणं मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार... मी स्वत:शी लढतोय... भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय... मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय... माणूस लढला नाही तर तो खलास होईल... डायनासोर होईल त्याचा... मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून चौकात त्यास उभंही करणार नाही... Aswastha Nayak : Uttam Kamble अस्वस्थ नायक : उत्तम कांबळे

Pickup currently not available