Skip to product information
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 170.00
Overview:
का तुझ्या जाण्यामुळे बेजार झाले चांदणे? वाटते आहे मला की ठार झाले चांदणे !चार गजलांतून यांचा व्हायचा उल्लेख, पण तू इथे नाहीस तर बेकार झाले चांदणे!रात्र झाल्यावर दिवे विझवून मी निजलो तरी या तुझ्या स्वप्नांस का आधार झाले चांदणे?तू नव्या प्रेमातही विसरू नये त्याला म्हणुन, आज रात्री केवढे लाचार झाले चांदणे!सांगतो आता मनाला सोड ही चेष्ठा अरे चल पुन्हा खोलीकडे, हे फार झाले चांदणे !

Pickup currently not available