Skip to product information
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Author:
Vashudev Kathe | वासुदेव काठे
Pages:
128
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान आणि प्रयोगांद्वारे सिद्ध केलेले दर्जेदार, फायदेशीर द्राक्षशेतीचे दाभोळकर प्रयोग परिवार पुरस्कृत नवे मॉडल! द्राक्षशेतीचे नवे तंत्र या पुस्तकाद्वारे वेगवेगळ्या समस्यांनी अडचणीत असलेल्या द्राक्षशेतीस फायदेशीर बनविण्याचे तंत्र दाभोळकर प्रयोग परिवारातील प्रयोगशील शेतकरी वासुदेव चिमणराव काठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही. सहज-सोप्या तंत्रशुद्ध पद्धतीने द्राक्षशेतीच्या सुरूवातीपासून ते बाजारात द्राक्षमाल पोहोचेपर्यंतच्या बारीक-सारीक गोष्टींचे प्रयोगाअंती सफल झालेले ज्ञान या पुस्तकातून मिळते. अनेक शास्त्रज्ञ, अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण नोंदींचा समावेश हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available